Home / Current Issue / Paper 1716879
टीआरपी संस्कृती आणि पत्रकारितेची मूल्ये
Subject area: Arts, Social Sciences and Humanities · Area of research: Mass Camunication
DOI: https://doi.org/10.64388/IREV9I10-1716879
Abstract
प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, ज्यावर समाजाला जागरूक ठेवण्याची आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. मात्र, सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) मिळवण्याच्या शर्यतीमुळे पत्रकारितेच्या मूळ नैतिक मूल्यांना तडा जात असल्याचे दिसून येते. नफा मिळवणे आणि जाहिराती आकर्षित करणे या व्यावसायिक उद्देशांमुळे अनेकदा लोकहिताच्या बातम्यांचे बाजारीकरण केले जाते. या संशोधन निबंधात टीआरपी संस्कृतीचा पत्रकारितेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, त्यातील आव्हाने आणि घसरलेली मूल्ये सावरण्यासाठी आवश्यक असलेल्या दिशांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष आणि कुपोषण यांसारख्या ज्वलंत प्रश्नांना अनेकदा टीआरपी मिळत नसल्याने डावलले जाते, या वास्तवावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे. अभ्यासाअंती असे स्पष्ट होते की, केवळ खळबळजनक बातम्या देण्यापेक्षा सामाजिक जबाबदारीचे भान राखून पारदर्शक पत्रकारिता करणे ही लोकशाही टिकवण्यासाठी काळाची गरज आहे.
Keywords
टीआरपी (TRP), पत्रकारितेची मूल्ये, प्रसार माध्यमे, खळबळजनक बातम्या, व्यावसायिकता, नैतिकता, सामाजिक जबाबदारी, लोकशाही.
References
[1] देसाई, दत्ता. (२०१०). णिकासाची णदशा आणण पयााय. पाणक्षक अंक १२.
[2] देशपांडे, ए. व्ही. (२००६). पत्रकारितेचे मूलतत्व. सुखदा-सौिभ प्रकाशन.
[3] णचतळे, णिनोद., भटकि, सुधीि., आणण सोिडे, गौिी. (२०१७). माध्यमे आणण सामाणजक बदल. अथिा पस्थिके शन्स.
[4] धांडेकि, रिता. (२०१९). प्रसाि माध्यमांची भूणमका; अपेक्षा ि िास्ति. अजंता पस्थिके शन.
[5] डाफ, संजय. णिदभााच्या प्रश्नांिि प्रसाि माध्यमांची भूणमका. पदव्युत्ति शैक्षणणक जनसंिाद णिभाग, गोंडिाना णिद्यापीठ, गडणचिोली.
[6] Curran, J. A. The Role of Media in Social Change.
[7] Malhotra, Kanchan K. Media and Development; A Critical Perspective.
How to cite this paper
@article{1716879,
author = {Dr. Sanjay Daf},
title = {टीआरपी संस्कृती आणि पत्रकारितेची मूल्ये},
journal = {Iconic Research And Engineering Journals},
year = {2026},
volume = {9},
number = {10},
pages = {3205-3207},
issn = {2456-8880},
url = {https://www.irejournals.com/formatedpaper/1716879.pdf},
abstract = {प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, ज्यावर समाजाला जागरूक ठेवण्याची आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. मात्र, सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) मिळवण्याच्या शर्यतीमुळे पत्रकारितेच्या मूळ नैतिक मूल्यांना तडा जात असल्याचे दिसून येते. नफा मिळवणे आणि जाहिराती आकर्षित करणे या व्यावसायिक उद्देशांमुळे अनेकदा लोकहिताच्या बातम्यांचे बाजारीकरण केले जाते. या संशोधन निबंधात टीआरपी संस्कृतीचा पत्रकारितेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, त्यातील आव्हाने आणि घसरलेली मूल्ये सावरण्यासाठी आवश्यक असलेल्या दिशांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचनाचा अनुशेष आणि कुपोषण यांसारख्या ज्वलंत प्रश्नांना अनेकदा टीआरपी मिळत नसल्याने डावलले जाते, या वास्तवावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे. अभ्यासाअंती असे स्पष्ट होते की, केवळ खळबळजनक बातम्या देण्यापेक्षा सामाजिक जबाबदारीचे भान राखून पारदर्शक पत्रकारिता करणे ही लोकशाही टिकवण्यासाठी काळाची गरज आहे.},
keywords = {टीआरपी (TRP), पत्रकारितेची मूल्ये, प्रसार माध्यमे, खळबळजनक बातम्या, व्यावसायिकता, नैतिकता, सामाजिक जबाबदारी, लोकशाही.},
month = {April},
doi = {https://doi.org/10.64388/IREV9I10-1716879}
}